Marathi Story Zindagi Chalti Rehti Hai | जीवन चालत राहत

Marathi Story Zindagi Chalti Rehti Hai | जीवन चालत राहत

Marathi Story Zindagi Chalti Rehti Hai : जेव्हा जूलियो १० वर्षांचा होता तेव्हा त्याचे एकच स्वप्न होते, आपल्या फेवरेट क्लब रियल मेड्रिडसाठी, फुटबॉल खेळाचं आणि तो रोज खेळायचा ! सराव करायचा. पुढे तो खूप चांगला गोलकीपर बनला. जूलियो २० वर्षांचा होईपर्यत त्याचे हे स्वप्न साकार होणारच होते. त्याला रियल मेड्रिड क्लबसाठी साइन केले होते. खेळातील काही धुरंदर मंडळी जूलियोकडून खूप प्रभावित, होती आणि त्यांना असे वाटत होते की भविष्यात जूलियो स्पेनचा नंबर १ गोलकीपर बनेल.

१९६३ मध्ये जूलियो आणि त्याचे काही मित्रं कार मधून फिरायला निघाले दुर्भाग्यवश कारचा भयानक अपघात झाला, आता रियल मेड्रिड आणि स्पेनचा नंबर 1 गोलकीपर बनणारा जूलियो हॉस्पिटलमध्ये पडून होता. त्याच्या कमरेपासूनचा, खालचा भाग पैरलाइज झाला होता. डॉक्टरांना वाटत होते की आता हा कधी चालू नाही शकणार, फुटबॉल खेळणे लाबंच राहिले.

परत ठीक होणे त्याच्साठी खूप अवगड आणि वेदनादायक होते. जूलियो खूप निराश झाला होता, तो सारखं-सारखं ती दुर्घटना, आटवून गवत असे आणि निराश होत असे. आपल्या वेदना कमी करण्यासाठी तो रात्री गाणे व कविता लिहायला लागला. हळूहळू त्याने गिटार वाजवण्यास सुरुवात केली आणि त्यावर तो आपले गाणे देखील गाऊ लागला.

१८ महिने बिचाण्यात राहिल्यावर जूलियो सामन्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता. अपघातानंतर ५ वर्षांनी त्याने एका गाण्याच्या स्पर्धात भाग घेतला आणि ” लाइफ गोज ओन द सेम ” हे गाणे गाऊन तो प्रथम पारितोषिक जिंकला.

तो परत कधीच फुटबॉल खेळू नाही शकला परंतु आपल्या हातात गिटार आणि होटानवर गाणे घेऊन, जूलियो इग्लेसियस संगीतातील दुनियात टोप १० गायकांच्या यादीत पोहचला. महत्वाची गोष्ट म्हणजे आता परियंत जूलियोचे ३० कारोड पेक्षा अधिक एल्बम विकले गेले.

Do You want more Inspirational Stories in Marathi So read:

Marathi Story

आपणाकडे जर मराठी मध्ये एखादी प्रेरणादायी गोष्ट, लेख, संगणकाविषयी टिपा, सामान्य ज्ञान किंवा एखादी महत्वपूर्ण माहिती असेल, आणि जर आपण ती आमच्याशी शेअर करू इच्छित असाल तर, ID: hindimotivationalpoint@gmail.com वर आपण ती पाठवू शकता. आम्हाला आवडल्यास आपल्या नाव व फोटो सह ती माहिती आम्ही येथे शेअर करू ! धन्यवाद !

7 thoughts on “Marathi Story Zindagi Chalti Rehti Hai | जीवन चालत राहत

 • January 20, 2018 at 11:41 am
  Permalink

  Wow..,nice storys really most motivation….

  Reply
 • August 3, 2018 at 12:07 am
  Permalink

  एकदा मी चालत घरी येत होतो. रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला होता. जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहिलं होतं, “ह्या रस्त्यावर काल माझी एक पन्नास रुपयाची नोट हरवली होती. मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये. ज्याला कोणाला पन्नास रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील पत्त्यावर आणून द्यावी.”

  हे वाचल्यावर का कुणास ठाऊक त्या पत्त्यावर जाण्याची इच्छा झाली. मी त्या पत्त्यावर गेलो. घरात कोणी आहे का, म्हणून विचारल्यावर एक म्हातारी काठीचा आधार घेत बाहेर आली. घरात ती एकटीच राहत होती. तिला डोळ्यानं नीट दिसत देखील नव्हतं. मी तिला म्हटलं, “आज्जी, तुमची हरवलेली ५० रुपयाची नोट मला मिळाली, ती मी द्यायला आलोय. घ्या तुमची ही नोट.”

  हे ऐकून म्हातारी रडू लागली. म्हणाली, “बाळा, अजूनपर्यंत जवळजवळ ५०-६० लोक मला ५० रुपयाची नोट देऊन गेलेत. मी अशिक्षित आहे. मला नीट दिसत देखील नाही. माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या उद्देशाने कोणी ते लिहिलंय मला माहित नाही.”

  खूप आग्रह केल्यावर आज्जीने पैसे घेतले. पण मला एक विनंती केली की, “बाळा, ते मी नाही लिहिलंय. माझी दया आली असेल म्हणून कोणीतरी लिहिलं असेल. जातांना तू तो कागद फाडून टाक.”

  मी हो म्हणून ते टाळलं खरं; पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० लोकांना पण तिने सांगितलं असणार. अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही.

  ज्याने कोणी त्या वृद्ध महिलेला मदत म्हणून हा उपाय शोधून काढला त्या व्यक्तीप्रती माझं मन कृतज्ञतेनं भरून आलं.

  एखाद्याला मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत; पण अशा प्रकारची सेवा करण्याची कल्पना माझ्या मनाला स्पर्शून गेली. मी देखील तो कागद न फाडता घरी गेलो. मदत करण्याचे मार्ग अनेक आहेत; फक्त कर्म करण्याची तीव्र इच्छा हवी!

  Reply
  • March 1, 2020 at 2:07 pm
   Permalink

   Kya baat hai….. Story vachun khrch khup mnala aanand zhala.
   Ashach prakare jyanna khrch kunala help hvi asel tyanchi ashya prakare kiva dusrya prakare tyanchi help krayla hvi…. khrch khup aanand milto

   Reply
  • April 10, 2020 at 7:45 pm
   Permalink

   खूप छान…

   Reply
  • July 23, 2020 at 9:38 am
   Permalink

   Khup Sundar👍👍👍👍

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *