Motivational Success Stories in Marathi
Motivational Success Stories in Marathi : यशस्वी होण्याची तैयारी
Read Motivational Success Stories : एका शेहारापासून काही अंतरावर एक वयस्कर दांपत्या राहत होते. ते जेथे राहत होते तेथे खूप शांतंता होती, त्यामुळे तेथे माणसांची ये – जा खूपच कमी असे.
एक दिवस त्या दांपत्याने पाहिले की एक युंवक हातात फावडा घेऊन आपल्या सायकलवरून कुठे तरी जात होता, काही क्षणभर तो त्या दांपत्याना दिसत होता, नंतर दिसेनासा झाला.दांपत्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल. परंतु दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पुन्हा त्या दांपत्याना जाताना दिसला.दांपत्याना तो आता रोजचं दिसत होता, तो व्यक्ती रोज हातात फावडा घेऊन जाताना दिसत असे आणि परत दिसेनासा होई.
दांपत्याना तो आता रोजचं दिसत होता त्यामुळे त्यांनी त्याचा पाटलाग करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती त्या दांपत्याना जाताना दिसला आणि दांपत्याने आपल्या गाडीतून त्याचा पाठलाग केला.थोडा दूर गेल्यावर युंवकाने आपली, सायकल एका झाडाला टेकून उभी केली आणि तो चालू लागला १५-२० पाउल पुढे जाऊन तो थांबला आणि जमीन खणू लागला.
दांपत्याला हे पाहून आश्चर्य वाटले त्यांनी युंवकाला विचारले या वाळवंटात तू हे काय करतो आहेस.
युवक म्हणाला, “दोन दिवसाने मला एका शेतकऱ्यांकडे कामासाठी जायचे आहे, आणि त्यांना असा माणूस हवा आहे ज्याला, शेतीकामाचं अनुभव असेल, मला शेतीकामाचं अनुभव मिळावा म्हणून मी दोन दिवस झाले हिथे येऊन शेतामध्ये काम करत आहे.
हे ऐकून दांपत्याला खूप बरे वाटले आणि त्याला काम मिळावे असा आशीर्वाद दिला.
मित्रांनो, एक लक्षात ठेवा! कोणत्याही कामामध्ये यशस्वी वाहायचा असेल तर त्यासाठी तयारी करणे आवश्क आहे.
जसे प्रामाणिकपणे शेतात काम करून युंवकाने आपल्या शेतीकामाची तयारी केली अगदी तसच प्रत्येकाने आपल्या-आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयारी केली पाहिजे.
Do You want more motivational success stories in marathi?
Awesome marathi story
Nice thinking
Nice
Inspiration
good and nice
khup chan
Nice Blog …
Life mdhe prernadayk thrnari
Good..